कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यात पडलेला रक्ताचा तूटवडा लक्षात घेता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्नेहल सोहनी यांच्या पुढाकाराने वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास स्थानिक नागरिकांनी, युवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवत रक्तदान केले. सदर शिबीरास वंचित बहुजन महिला आघाडी ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षा सुनीता ताई गायकवाड, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षा जयश्री ताई गायकवाड, ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षा अरुणा ताई सावंत, महासचिव वनिता ताई कांबळे, संघटक कमल ताई गायकवाड, भांडुप तालुका अध्यक्षा अनिता ताई कांबळे, महासचिव रंजना ताई कांबळे, तसेच भांडुप तालुका अध्यक्ष विश्वास दादा सरदार, तालुका आयटी सचिव राल्फ दादा नाडर, शंखर दादा गुप्ता, दयावान दादा बढे, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील दादा जवळगेकर, किरण दादा हिरवे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उस्थित होते. 


ह्या शिबिराला यशस्वी करणारे भांडुप विभागातील वंदना इंगळे, सुनीता तायडे, सुलभा तायडे, विजया वानखेडे, प्रियांका जाधव, कविता गायकवाड, आम्रपाली सुरडकर, भावना सुरडकर, अनुष्का भवार, तनया तोरणे, विलास कांबळे, दिलीप गायकवाड, सुमित तायडे, शंखर वाघमारे, राहुल पवार, अमीत सावंत जीवन जाधव, प्रथमेश शिंदे, प्रदीप मुंडे, राहुल पवार, निशांत गंगणे, सुमित देठे, मिथुन भिसे ह्या सर्व कार्यकर्त्यांच विशेष आभार व्यक्त केले आहे.