दाभड ता. अर्धापुर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त 130 मेणबत्या लावुन महामानवांना अभिवादन केले.. त्यावेळेस उपस्थित ग्रा.पं. सदस्य आकाश सुर्यवंशी, गिरीश सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी, राहुल सुर्यवंशी, शामराव थोरात, बालाजी सुर्यवंशी, कमलेश सुर्यवंशी, अंकुश सुर्यवंशी, मंगेश खंदारे, विक्की सुर्यवंशी, राजेश सुर्यवंशी, ग्यानबा सुर्यवंशी, उपस्थित होतो यावेळी रत्नकांत सुर्यवंशी यांनी आयोजन केले.