आज प्रकाश आंबेडकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर चर्चा करत असताना दोन्ही राजेंवर कडाडून टीका केली.

" एक राजे बिनडोक तर राजे पुर्ण विचार न करणारे आहेत " अशी टिका केली आहे.

काही दिवसांपूर्वी उदयन राजे भोसले यांनी 'मराठा' आरक्षण द्या अन्यथा सर्वाचं आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी केली होती.

राजेंनी येथील इतर गरीब , दलित , आदिवासी समाजाचा विचार केलेला दिसत नाही म्हणून प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही राजेंवर जोरदार टिका केली..