मुंबई | विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला आव्हान केलं आहे.

भारतीय जनगणना फेब्रुवारी - मार्च 2021 मध्ये होणार असून, बौद्धांसाठी जनगणना फाॅर्ममधील तीन काॅलम महत्त्वाचे आहेत.
पहिल्या धर्माच्या काॅलम मध्ये " बौद्ध " लिहावे , दुसर्‍या काॅलम मध्ये " अनुसूचित जाती " लिहावे तर तिसर्‍या काॅलममध्ये अनुसूचित जातीतील जात म्हणजेच धर्मातरापुर्वीची जात लिहावी.

असं राष्ट्रीय कार्याध्यक्ष
 
भिमराव आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकृत पत्रकातून बौद्ध समाजाला आव्हान केलं आहे...