बिहार : महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला यश प्राप्त झालं नाही.
प्रचंड ताकदीनिशी आघाडीतील एमआयएम पक्षाला लोकसभेत एक जागा मिळाली.

आता वंचित बहुजन आघाडीने बिहार निवडणुकीकडे आपला राजकीय मोर्चा वळवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी " आम्ही मोदी सरकारला हरवण्यासाठी  युती करण्यासाठी तयार आहोत " असं ट्विट केलं आहे...

प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं ट्विट

2024 ला महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी पक्ष इतर पक्षाबरोबर युती करेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.