मुंबई | विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला आव्हान केलं आहे.
भारतीय जनगणना फेब्रुवारी - मार्च 2021 मध्ये होणार असून, बौद्धांसाठी जनगणना फाॅर्ममधील तीन काॅलम महत्त्वाचे आहेत.
असं राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकृत पत्रकातून बौद्ध समाजाला आव्हान केलं आहे...

2 टिप्पण्या
बौद्ध धर्मात जात नसते
उत्तर द्याहटवाआहे na
हटवा