रस्त्यावरील भ्रष्टाचार प्रकरणात वंचितचे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.


सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे गजानन गवई, दिपक गवई, सचिन शिरोळे, विकास संदानशिव आणि आशिष मांगुलकर यांना अटक करून जामीन देण्यात आला...