
भिम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी खाजगीकरणा विरोधात लढा पुकारला आहे..
उद्या अर्थात 24 सप्टेंबर 2020 रोजी पुर्ण भारतात भिम आर्मीचे राष्ट्रव्यापी आंदोलन होणार आहे.
रेल्वे खाजगीकरणा विरोधात भव्य असं आंदोलन होणार आहे असं भिम आर्मीचे प्रमुख चंदशेखर आझाद यांनी म्हंटल आहे.
खाजगीकरणा विरोधात चंदशेखर आझाद लढा लढण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी पुर्ण भारतातुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत
आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख राहुल प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे...
0 टिप्पण्या