राज्यस्थान : भारताला स्वतंत्र मिळून सत्तर वर्षे पूर्ण होऊन गेले तरीही भारतातील अनेक भागामध्ये अनुसूचित जातींच्या नवरदेवाची वरात घोड्यावर बसून काढू दिली जात नाही , उत्तर प्रदेश मध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. 

आज राज्यस्थान मधील अनुसूचित जातीच्या नवरदेवाची वरात काढलं तर गोळ्या मारू अशी भाषा करणाऱ्याला भिम आर्मीने दणका दिला आहे... थाटामाटात नवरदेवाची वरात पूर्ण गावात भिम आर्मीमुळे काढली आहे. भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांनी ट्विटरच्या मार्फत ही माहिती दिली आहे...