आता प्रकाश आंबेडकर आणि पप्पू यादव सोबत निवडणूक लढणार
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि जन अधिकार पार्टी ( प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी ) चे संयोजक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या सोबत आज पत्रकार परिषदेत युती झाल्याचं जाहीर करण्यात आले आहे...

0 टिप्पण्या