मुंबई | काल बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीलं आहे.
" राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. त्यांचा आदब राखला पाहिजे.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रातील भाषेवरून हा आदब राहीलेला दिसत नाही.
राज्यपालांच्या पत्रातील मंदिरे उघडा यायच फक्त आम्ही समर्थन करतोय. कारण केंद्र सरकारने मंदिरे उघडा अशी भुमिका घेतली आहे. घटनेमध्ये केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य शासनाला बंधनकारक असतो. आणि म्हणून ही घटना श्रेष्ठ आहेत , व्यक्ती नाही.
अशी भुमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे...
0 टिप्पण्या