काल महाराष्ट्रात कोरोनाच्या बाबतीतील दिलासादायक आकडा आला आहे.
दिनांक 26 सप्टेंबर रोजी 20,419 तर 27 सप्टेंबर रोजी 18,056 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 सप्टेंबर रोजी म्हणजे काल फक्त 11,921 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.
तर काल 19,932 रूग्ण बरे झाले आहेत.
कोरोना वायरसने जगात हाहाकार घालून कित्येकांचा जीव गेला आहे. कोरोनाने अर्थव्यवस्थेला आळा घातला आहे. अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी कोरोना वायरस मुक्त होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने " माझे कुटुंब, माझी जबाबदारी " अशी हाक दिली आहे.
आता कोरोना रूग्ण कमी होत आहेत. खुप दिलासादायक बातमी आहे.

0 टिप्पण्या