मुंबई | फेसबुकवर ब्राह्मणाच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे बामसेफ मधील एका वकीलाची हत्या झाली आहे. 

आरोपी मुंबई येथील असुन तो पोलिसांच्या तावडीतून पळुन जाण्याच्या तयारीत होता, परंतु त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकली नाही आणि आरोपीला चोवीस तासात अटक करण्यात आली आहे.


देवजी माहेश्वरी असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो अखिल भारतीय मागास व अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ ( बामसेफ ) आणि इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन चे वरिष्ठ नेते होते.


माहेश्वरीच्या हत्येमुळे दलित समाजातील लोकांमध्ये प्रचंड संताप झाला आहे.

पेशाने वकील असुन सुद्धा हत्या झाली हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घातक आहे...