लखनऊ | उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला.
मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

0 टिप्पण्या