नागराज मंजुळे दिग्दर्शित
" पावसाचा निबंध " हा लघुपट आता दर्शकांना बघायला मिळणार आहे. असं मराठी चित्रपट सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या फेसबुकच्या पोस्ट मार्फत दर्शकांना कळवलं आहे.
दिनांक 19 जुलै रोजी झी टॉकीज वर दुपारी 12 वाजता "पावसाचा निबंध" लघुपटबरोबर गार्गी कुलकर्णी दिग्दर्शित "बिबट्या" आणि मिथुनचंद्र दिग्दर्शित "पायवाट" असे लघुपट बघायला मिळणार आहेत...
"पावसाचा निबंध" कित्येक अवॉर्ड विजेता लघुपट आहे तो 2017 मध्ये बनवण्यात आला होता...

0 टिप्पण्या