वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा.अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या समवेत मुंबई दादर राजगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यभर व जिल्हाभर युनियन  काम करण्यासंदर्भात सखोल चर्चा,
तसेच वंचित बहुजन चित्रपट संघटनेचि स्थापना करून मराठी चित्रपट व मालिका मधील कलाकार आणि बहुजन समाजातील कलाकारांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत वंचित बहुजन माथाडी ट्ररन्सपोर्ट व जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष महेश भाई सावंत, सरचिटणीस संजय मोहीते, 
चिटणीस विनोद कदम, खजिनदार सुशांत जाधव, उद्योजक देवेंद्र साळवी, फिल्म इंडस्टीचे भागेश डोंगरे,
वंचित चे मुंबई अध्यक्ष सुरेश शेट्टी, सदस्य सुरेश मोहीते इत्यादी उपस्थित होते. व त्याचवेळी युनियन तर्फे राजगृहावर झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला . बहुजन आघाडी चित्रपट संघटनेचि स्थापना मुंबई:
         
        वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा.अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या समवेत मुंबई दादर राजगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यभर व जिल्हाभर युनियन  काम करण्यासंदर्भात सखोल चर्चा,
तसेच वंचित बहुजन चित्रपट संघटनेचि स्थापना करून मराठी चित्रपट व मालिका मधील कलाकार आणि बहुजन समाजातील कलाकारांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत वंचित बहुजन माथाडी ट्ररन्सपोर्ट व जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष महेश भाई सावंत, सरचिटणीस संजय मोहीते, 
चिटणीस विनोद कदम, खजिनदार सुशांत जाधव, उद्योजक देवेंद्र साळवी, फिल्म इंडस्टीचे भागेश डोंगरे,
वंचित चे मुंबई अध्यक्ष सुरेश शेट्टी, सदस्य सुरेश मोहीते इत्यादी उपस्थित होते. व त्याचवेळी युनियन तर्फे राजगृहावर झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला .