नांदेड दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह भारतात चौथा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमध्ये कित्येक गरजू कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळेच त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नांदेड मधील बळीरामपुर येथील कित्येक गरजूंना वरिष्ठ सनदी अधिकारी डाॅ. हर्षदिप कांबळे यांच्या पुढाकारातून तसेच सचिन कदम मित्रपरिवारच्या साह्याने मोफत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
चौथा लाॅकडाऊन सुरू झाला असल्यामुळे कित्येक गरजू उपाशी पोटी झोपत आहेत. अश्या पार्श्वभूमीवर नांदेड मध्ये मदतीचे हात समोर आले आहेत..
त्यावेळी उपस्थित रवि मस्के, विक्रांत लांडगे आदींची उपस्थिती होती...
0 टिप्पण्या