सध्या महाराष्ट्रावर कोरोना सारखे महाभयंकर संकट आलेले आहे असे असतांना आता अनेक सामाजिक संघटना ह्या मदत करण्यासाठी समोर येत आहेत त्याच सोबत अनेक बौद्ध विहारांन मध्ये कोविड सेंटर देखील व्हाळू करण्यात आले आहेत आणि रुगानानाची दोन वेळच्या जेवणाची सोय केली जात आहे.
असे असतांना आता एक नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे नागपूर येथील दीक्षा भूमी या ठिकाणावरून ऑक्सिजन प्लांट निर्मिती करता १२० कोटी रुपये दिले आहेत असे असतांना या प्रकारच्या अने पोस्ट आता सोशल मिडीयावर सोडण्यात येत आहेत.
अश्या प्रकारच्या अनेक पोस्ट या सोशल मिडीयावर फिरत असतांना अजून दीक्षा भूमिकडून व त्यांच्या व्यवस्थापना कडून अशी कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीय कि दीक्षा भूमी कडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटीचे धम्मदान केले ?

0 टिप्पण्या