लातूर : निलंगा या तालुक्यातील शेडोळ या गावी सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे.
निलंगा तालुक्यात शासकीय रुग्णालयात सात वर्षीयी मुलीचा उपचार सुरू आहे.
सात वर्षाच्या चिमुकली बाळाचा उपचार बरोबर होतो का नाही,काय हलगर्जीपणा होतोय का ? खाजगी दवाखान्यात चांगला इलाज करता येईल का ? अशा अनेक संदर्भासाठी ऑल इंडिया पँथर सेनेची पीडीतांना भेट व सांत्वन झाली आहे.
दि. 8 एप्रिल 2021 या रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास निलंगा शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये सात वर्षाची चिमुकलीला दवाखान्यात दाखल केलं असुन त्या छोटासा बाळावर खुप भंयानक इजा झाले असुन चिमुकली बाळाची प्रकृति बरी नाही.त्यामुळे तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना भेटुन त्या चिमुकली बाळाबाबत विचारणा करुन इलाज चांगला करण्यात यावा असा आदेश देण्यात आला
त्यावेळी पीडीतांना दहालाख रूपये पर्यत मदत करण्यात यावी यासाठी जिल्हा महिला बाल समाजकल्याण विभागांशी संबंधित आधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली व होईल तेवढं पीडीतांना मदत करण्यास त्यावेळी सांगितले..
पोलीस प्रशासन पीडीतावर कुठला दबाव टाकत आहे का गावाभागातुन काय मानसिक ञास कोण देतोय का यासाठी पीडीतांना विचारपुस करण्यात आली..
जोपर्यत आरोपी फासावर जात नाही आणि पीडीतांना न्याय मिळत नाही तोपर्यत आम्ही पीडीता सोबत त्यांचा पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत
दि.6/4/2021 या रोजी शिडोळ या गावी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी आक्रम मुल्ला या निच नराधमांनी शैतानी विचारसरणीच्या हारामखोरांनी काळजाचे दोन भाग होतील असं भंयकर घाण कृत एका लहान चिमुकली सोबत केलं. पीडीत सात वर्षाच्या चिमुकलीला जग काय असते हे माहीती नसणाऱ्या बाळाला चॉकलेट देतो म्हणुन अमिष दाखवुन दर्गाजवळ खेळत आसलेल्या बाळाला सोबत घेवुन दर्गाच्या पाठीमागे नेवून त्या चिमुकली बाळासोबत अतिघान कृत करण्याचे महापाप या नरधमांनी केलं आहे..या हरामखोरं निच विचारसरणीच्या ताब्यात हे बाळ होतं हे घान कृत करीत आसताना त्या चिमुकली बाळाची आराडाओरड करीत आसताना तीचे तोंड दाबुन हे घान कृत करण्यात आले,ती चिमुकली बाळा रडत होती आईजवळ जाण्याची भिक मागत होती,रडता रडता ते चिमुकली बाळा बेहोश झालं तरी सुध्दा त्या नरधमाला त्या बाळाची किव न येता तसच घान कृत करीत राहीला तरीसुध्दा त्या भडव्यानी त्या बाळाला न सोडाता धमकी दिली कि तु घरी सांगितलं तर बघ माझ्यासारंख वाईट नाही म्हणुन सात वर्षाची मुलगी घाबरत,घाबरत,घरी गेली आणि आहे त्या अव्यवस्थेत बेहोश झाली,आईवडील सायकांळी सातच्या सुमारास घरी येताचा हा प्रकार डोळयासमोर दिसुन आला पीडीत चिमुकल्या बाळाच्या तोंडावर भयनक आलेली सुज पाहाताचा हा प्रकार काय घडला त्या चिमुकली बाळांनी सर्व तिच्या आईबाबाला सांगितले..!
या महाराष्ट्राता जर अशा घटना घडत असतील तर हि अंत्यंत दुर्देवी,मनाला ठेस,पोहचाणारी,वेदनादायी घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतिने जाहीर निषेध केला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष मा कुणाल इंगळे यांनी निलंगा उपविभागीय आधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्याशी संपर्क साधुन या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या नराधमांवर अट्रोसिटी अंतर्गत कडक गुन्हा दाखल करण्यात यावो तसेच आरोपीला भर चौकात सात दिवसाच्या आत फाशी देण्यात यावी ,
अन्याथा रस्त्यावर उतरुन पोलीस प्रशासनाच्या दारात फांसी दो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने त्या सात वर्षाच्या मुलीचा विचार करुन भविष्यामध्ये शासकीय सेवेत सामावुन घेण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतिने करण्यात आली त्यावेळी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष मा आशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष मा कुणाल इंगळे निलंगा ग्रामाणी जिल्हाध्यक्ष,मा.मेघराज जेवळीकर शहरध्यक्ष योगेश सुर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते मा.शेख मुस्तफा,अखील भारतीय भ्रष्टचार निर्मुलन संघटनेचे पूजा ताई निचळे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष विशाखा ताई हतांगले व मुजीब भाई मित्र मंडळ,नेते मुजीब सौदागर सामजिक कार्यकर्ता,सबदर कादरी आनेक कार्यकर्त पीडीतांच सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते.

0 टिप्पण्या