बिहार राज्यातील विधानसभेची पोटनिवडणुकी येत्या काही दिवसांनी बिहार राज्यात होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी बिहारच्या राजकारणात उतरलेली आहे. तर बिहार मधील जन अधिकार पार्टीचे पप्पु यादव यांनी प्रकाश आंबेडकर आणि भिम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना सोबत घेतलं आहे..


येणाऱ्या निवडणुकीत मोदीच्या सरकारला पाडण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हणलं आहे. 


वेगवेगळ्या राज्यातील तिन नेते एकत्र येऊन एक नवा इतिहास रचला जाऊ शकतो का ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.