नांदेड : कोरोनाचं संकट बघता अख्ख जगं कोरोना विरूद्ध लढा लढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बॉलीवूडचा किंग शाहरुख खान यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर महाराष्ट्र पोलीस दलाचा लोगो ठेवला आहे. मराठीमध्ये लोगो ठेवल्यामुळे इतर राज्यांतील त्यांचे चाहते गोंधळात पडले आहेत...
कमेंट वाचुन नंतर त्याना समजत आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जनता ही महाराष्ट्र पोलीसांसोबत आहे...
अजब एक गोष्ट म्हणजे शाहरुख खान यांनी सुमारे चार वर्षांनी फेसबुक पेजवरील डीपी बदलला आहे...

0 टिप्पण्या