नांदेड प्रतिनिधी :- गणेश शिंदे

भारतीय जनता पार्टी चे  जिल्हाध्यक्ष श्री_प्रविणभाऊ_साले   यांच्या #कम्युनिटी किचन यामधुन भाजपा नेते डाॅ धनाजीराव देशमुख यांचा वाढदिवसा निमित्त  फ्राईड राईस  चे वाटप करण्यात आले श्री अनिल हजारी यांनी त्या साठी सहकार्य केले    आज भाजपा माजी नगरसेविका #अरूधंती_पुरंदरे व
#मंजिरी_पुरंदरे यांनी मदत केली आहे  खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मार्गदर्शन मध्ये सलग 47 दिवसापासुन आजपर्यंत नांदेड  शहरातील सर्व पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यावेळी #शांभवी_साले व #पंकज_कुलकर्णी_विभावरी_कुलकर्णी  व कुणाल गजभारे व शुभम चिंतावार ,बाळु टोम्पे,,अॅड.अमोल मुनेश्वर उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.