लाॅकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या व्यक्तींना  व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा : महाराष्ट्र शासन 

लाॅकडाऊनमुळे कित्येक शहरात मजुरदार , विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक जागोजाग अडकून पडले आहेत. त्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे घरी जाता येत नाही. त्यामुळे 3 मे नंतर महाराष्ट्र शासना व्यवस्थित रित्या अडकून अडकलेल्या व्यक्तींना घराकडे जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात येत आहे असं महाराष्ट्र शासनानाकडून कळवण्यात आलं आहे...